आर टी ई २५% निकाल ऑलाइन बघा| RTE 25% Result 2025-26 Maharashtra live
आरटीई 25% निकाल ऑनलाईन दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी ठीक एक वाजता लागणार असून आपण हा निकाल यूट्यूब द्वारे ऑनलाईन बघू शकतो
आरटीओ चा निकाल ऑनलाईन बघण्यासाठी खालील दिलेल्या युट्युब लिंक वर क्लिक करून आपण प्रत्यक्ष ऑनलाइन निकाल कशाप्रकारे काढला जातो व कशापकारे नंबर काढला जातो हे आपण प्रत्यक्ष बघू शकता.
🎯 आर टी ई २५% निकाल ऑलाइन कसा चेक करावा|How to check RTE 25% Result 2025-26 Maharashtra
RTE निकाल चेक करण्यासाठी आपल्याला तीन प्रकारे चेक करू शकता
मित्रहो लक्षात घ्या आज १० फेब्रुवारी लाऑनलाईन निकाल लागणार असून आपल्या पाल्याचा नंबर लागला किंवा नाही हे आपल्याला एसएमएस व प्रतीक्षा यादी येण्यासाठी कमीत कमी तीन ते चार दिवस लागणार आहे त्यामुळे घाई करू नका . फक्त दोन दिवसांनी खालील दिलेल्या तीन प्रकारे आपण आपल्या पाल्याचा नंबर कोणत्या शाळेमध्ये लागला आहे हे चेक करू शकता.
1. ऑनलाइन वेबसाईट वर जाऊन अर्जाची स्थिती या टॅब वर क्लिक करुन आपला अर्ज क्रमांक टाकून चेक करा
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new
2. निकाल चेक करण्यासाठी आपण आपल्या आयडी आणि पासवर्ड वापर करून ऍडमिट कार्ड या टॅब वर क्लिक करून आपला नंबर कुठल्या शाळेत लागला आहे हे चेक करू शकता
3. आपण ऑनलाईन अर्ज केल्या नंतर रजिस्टर केलेला मोबाईल नंबर वर आपल्याला एसएमएस प्राप्त होणार आहे जर आपल्याला एसएमएस प्राप्त झाला तर समजावे आपल्या पाल्याचा नंबर लागलेला आहे .
अशा तीन प्रकारे आपण आपल्या पाल्याचा नंबर लागला किंवा नाही असे चेक करू शकता.