Type Here to Get Search Results !

संविधान दिन भाषाण मराठी निबंध 2023 | savidhan din Bhashan marathi nibandh 2023

 संविधान दिन भाषाण मराठी निबंध 2023 |  savidhan din Bhashan marathi  nibandh 2023 | संविधान दिन निबंध मराठी pdf | savidhan din essay in marathi 


संविधान दिन भाषाण मराठी निबंध 2023


नमस्कार मित्रांनो आपन 26  नोव्हेंबर आपल्या भारताचा संविधान दिवस या बद्दल भाषण सूत्रसंचालन निबंध बघणार आहोत तुम्हाला आवडल्यास कमेंट नक्की करा.संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश


अनुक्रनिका (toc) 

संविधान दिन भाषाण मराठी निबंध 2023 |  savidhan din Bhashan marathi  nibandh 2023


२६ नोव्हेंबर हा दिवस भारतात संविधान दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारताची राज्यघटना हे भारताचे संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत.


२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समिती स्थापन केली गेली. त्यामध्ये अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीन सादर केलेला मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्विकारला. म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ ही भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.

भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे हे संविधान लिहण्यासाठी २ वर्षे, ११ महिने, १८ दिवस इतका कालावधी लागला होता. भारतीय संविधान हे भारत देशाला एकता, न्याय, समता आणि बंधुता 

या मूल्यांच्या आधारावर सर्व भारतीयांना एकत्र जोडणारे आहे. भारतीय संविधानातील मौलिक तत्वे, मुलभूत अधिकार तसेच कर्तव्ये सर्व भारतीयांना संस्कारित करणारी आहेत.

संविधान दिनाचा उद्देश हा संविधानाबद्दल जनजागृती करणे व डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार सर्वत्र करणे हा आहे. त्यामुळे  आपण सर्व भारतीयांनी एकजुटीने आपले हक्क, कर्तव्य व जबाबदा-या उत्तम रीतीने प्रकार पार पाहूया.



FAQ 

Q.1)डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समिती कधी स्थापन केली ?
Ans. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समिती स्थापन केली गेली.

Q.2)भारताचा संविधान दिवस कभी साजरा केला जातो ?
Ans.२६ नोव्हेंबर या दिवासी भारताचा संविधान दिवस साजरा केला जातो.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad