क्रिसमस (नाताळ) मराठी निबंध | Christmas Essay in Marathi |ख्रिसमस नाताळ निबंध मराठी माहिती pdf |नाताळ 10 ओली मराठी निबंध |essay 10 lines on Christmas |क्रिसमस वर मराठी निबंध
➡️दत्त जयंती मराठी माहिती 2023
➡️दत्त जयंती मराठी भाषण निबंध माहिती मराठी 2022
क्रिसमस (नाताळ) मराठी निबंध | Christmas Essay in Marathi
नाताळ हा ख्रिश्चन बांधवांचा प्रमुख सण आहे. या सणाला ख्रिसमस असेही म्हणतात. हा सण दरवर्षी २५ डिसेंबरला साजरा केला जातो. हा सण ख्रिश्चन बांधवांचा असला तरीही संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
नाताळ हा सन भगवान येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. येशू ख्रिस्त एक महान व्यक्ती होते. त्यानी समाजा- ला प्रेम व मानवतेची शिकवण दिली. येशू ख्रिस्त यांना ख्रिस्ती धर्माचे संस्थापक मानले जाते.
➡️हनुमान जयंती 2022 मराठी माहिती
➡️ राम नवमी मराठी माहिती,निबंध
➡️राम जन्माचा पाळणा मराठी
नाताळ या सणाची आधीपासूनच तयारी सुरू होते. लोक घरे, दुकाने, चर्च इ. रोषणाईने सजवतात. या सणाप्रसंगी फुगे, खेळणी, रिबन, चॉकलेट इत्यादी जी क्रिसमस ट्री सजवली जाते.घरी वेगवेगळे मिष्टान्न बनवले जाते लोक एकमेकांना शुभेच्छा पत्र व भेटवस्तू देतात. शाळांमध्ये क्रिसमस ट्री सजवली जाते. या दिवशी सांताक्लॉजच्या कपड्यांमध्ये एक व्यक्ती येऊन मुलांना भेटवस्तू, चॉकलेट, मिठाई देतो. मुले या सणाची आतुरतेने वाट पाहतात. खिश्वन लोक चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात .
अशाप्रकारे हा सण उत्साहात साजरा केला जातो
Q.1)ख्रिसमस नाताळ हा सन कधी साजरा केला जातो ?
Ans.हा सण दरवर्षी २५ डिसेंबरला साजरा केला जातो.
Q.2)ख्रिसमस नाताळ हा सन का साजरा केला जातो ?
Ans.नाताळ हा सन भगवान येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो.
Q.3)ख्रिस्ती धर्माचे संस्थापक कोन आहेत.
Ans.येशू ख्रिस्त यांना ख्रिस्ती धर्माचे संस्थापक मानले जाते.