संविधान दिन मराठी भाषाण 2023 | savidhan din marathi Bhashan 2023 | संविधान दिन मराठी भाषाण pdf |savidhan din speech in marathi | भारतीय संविधान दिन मराठी भाषाण 2023 | indian constitution day speech in marathi
नमस्कार मित्रांनो आपन 26 नोव्हेंबर आपल्या भारताचा संविधान दिवस या बद्दल भाषण सूत्रसंचालन निबंध बघणार आहोत तुम्हाला आवडल्यास कमेंट नक्की करा.
अनुक्रनिका (toc)
संविधान दिन मराठी भाषाण | savidhan din marathi Bhashan
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्र मैत्रिनींनो आज मी तुम्हांला 26 नोव्हेंबर संविधान दिन विषयावर दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही कृपया शांततेत ऐकावे ही नम्र विनंती.
"जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते,
रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते.
आयुष्यमान करते कमजोर भारताला,
सुटतोच तोल अमुचा तर संविधान करते.
सुर्यासमान आहे ही कायदा व्यवस्था,
अंधारल्या जगाला दैदिप्यमान करते..!""
नमस्कार मित्रांनो, आज २६ नोव्हेंबर म्हणजेच आपल्या भारताचा संविधान दिवस... सर्वांनाच संविधान दिनाच्या खुप खुप शुभेच्छा......
२६ नोव्हेंबर १९४९ ला आपले संबिधान मंजुर झाले, आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली ती २६ जानेवारी १९५० पासून.. आपण जन्माला आलो तेव्हापासूनच आप- ल्याला सर्व हक्क आणि अधिकार मिळाले आहेत म्हणून आपल्याला त्याचे काही नवल वाटत नाही कि, संविधान म्हणजे काय ? परंतू इंग्लंड-अमेरिकेतल्या लोकांचा जेव्हा इतिहास आपण बघतो तेव्हा आपल्या लक्ष्यात येते की स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळविण्यासाठी शेकडो वर्षे लढा द्यावा लागला होता एवढचं नव्हे श्रीमंतांबरो बरच गरीबांनाही मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून गरीबांनाही शेकडो वर्ष लढा द्यावा लागला, पण आपल्या ला आपोआपच जन्मापासून सर्व अधिकार मिळतात म्हणूनच आपण डॉ. आंबेडकर आणि सर्व कायदेपंडी- तांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे.
संविधान म्हणजे नेमके काय हो? "संविधान म्हणजे ज्या कलमांद्वारे, ज्या नियमांद्वारे देश चालविला जातो."
संविधानाला आपण इतक्या वर्षानंतरसुद्धा महत्त्व देतो, संविधान दिन साजरा करती कारण संविधाना- मुळेच आपल्याला शिक्षणाचा, मतदानाचा, आपले मत यक्त करण्याचा अधिकार इ. अधिकार मिळाले, मित्रांनो, संविधान खुपच विस्तृत आहे, तुम्ही जन्माला आल्यापासून तर स्मशानभूमीत जाईपर्यंत संविधान तुमची काळजी घेत असते. तुम्ही आईच्या पोटात असल्यापासून तर ६ ते १४ वर्षे मोफत शिक्षणापर्यंत संविधान तुमची काळजी घेते.भारतीय संविधान जगातील सर्वात मोठ्या संविधानापैकी एक आहे, म्हणूनच मित्रांनी आपल्या घटनेचा आपण आदर केला पाहिजे.
मित्रांनो १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि या स्वतंत्र्या नंतर भारताला लिखित आणि परीदृढ राज्यघटना देण्यात आली आणि ही राज्यघटना ज्या महामानवाने दिली ते म्हणजे, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशातील सर्वसामान्य जनता शिक्षणाच्या प्रवाहात यावी, प्रत्येकाला शिक्षणमच्या विकासाच्या समान संधी मिळाव्यात या आणि अशा अनेक तत्त्वांवर आधारीत संविधानाची निर्मिती करण्यात आली, आज संविधान दिनाच्या निमित्तान एक छानशी कविता तुमच्यासमोर सादर करते,
Q.1)भारताचा संविधान दिवस कभी साजरा केला जातो ?
Ans.२६ नोव्हेंबर या दिवासी भारताचा संविधान दिवस साजरा केला जातो.
Q.2)भारताचा संविधान लिहायला किती कलावधि लागला ?
Ans.भारताचा संविधान लिहायला "२ वर्ष ११ महिने १८ दिवस एवधा कलावधि लागला .
Q.3)भारताचा संविधानाची अंमलबजावणी कधी पासून सुरु जाली ?
Ans. भारताचा संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली ती २६ जानेवारी १९५० पासून .