चंपाषष्ठी मराठी माहिती 2023 | Champa Shashti marathi mahiti 2023 | चंपाषष्ठी मराठी माहिती pdf | Champa Shashti marathi mahiti pdf
चंपाषष्ठी मराठी माहिती 2023 | Champa Shashti marathi mahiti 2023
'खंडोबाचे नवरात्र' हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे सहा दिवस साजरे केले जाते. हा खरा षड्रात्रोत्सव असतो. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी, या दिवशी खंडोबा ऋषींच्य विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले. नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात. सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. देवाला बेल, दवणा व झेंडूची फुले फार प्रिय म्हणून ती आठवणीने वाहतात.
खंडोबाच्या उपासनेत भंडारा (हळदीची पूड) फार महत्त्वाचा आहे. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून जगात दही व मीठ घातलेले), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्या असतात. देवाला नैवेद्य देण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो.
● चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते. मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात.
● श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत खंडोबाची उपासना जास्त केली जाते. खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते
नवरात्राचे पांच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात. सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. देवाला बेल, दवणा व झेंडू चि फुले फार प्रिय आहेत म्हणून ती वहिलि जाते.
➡️दत्त जयंती मराठी माहिती 2023
➡️दत्त जयंती मराठी भाषण निबंध माहिती मराठी 2022
Q.1)मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे किती दिवस सजारे केले जतात ?
Ans.मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे सहा दिवस साजरे केले जाते.
Q.2)खंडोबाच्या उपासनेत भंडारा कोणता आहे ?
Ans.खंडोबाच्या उपासनेत भंडारा हळदीची पूड फार महत्त्वाचा आहे.