स्वातंत्र्य दिवस मराठी चारोळ्या | 15 ऑगस्ट मराठी चारोळ्या| swatantra diwas charolya | Independence Day Marathi charolya | 15 August Marathi charolya
स्वातंत्र्य दिवस 2022 :- नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण स्वातंत्र्य दिवसा बद्दल चारोळ्या, भाषण, सूत्रसंचलन, निबंध आणि स्वातंत्र्य दिवसा बद्दल चारोळ्या बघणार आहोत.
➡️रक्षाबंधन 10 ओळी मराठी निबंध
स्वातंत्र्य दिवस मराठी चारोळ्या | swatantra diwas charolya | Independence Day Marathi charolya.
तिरंगी आमचा भारतीय झेंडा
उंच उंच फडकवू प्राणपणाने
लढून आम्ही शान याची वाढवू !!
देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आपण,
कुणी विचारल्यावर गर्वाने
सांगतो आम्ही भारतीय आहोत !!
विविधतेत एकता आहे आमची शान,
म्हणूनच आहे आमचा भारत देश महान !!
तिरंगा झेंडा फडफडे
जय जयकार बोला
15 ऑगस्ट आज आमुचा
भारत स्वतंत्र्य झाला !!
ज्याचा मुकूट आहे हिमालय जिथे वाहते गंगा,
जिथे आहे विविधतेत एकता आणि सत्यमेव जयते आहे नारा, तोच आहे भारत देश माझा !!
उत्सव आज तीन रंगांचा उत्सव आज देशप्रेमाचा !
उत्सव आज प्रत्येक भारतीयाचा उत्सव आज स्वातंत्र्य दिनाचा !!
देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगाचा देश विविधता जपणाऱ्याएकात्मतेचा !!
दें सलामी... या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे, हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे!!
स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा भारत भूमीच्या पराक्रमाला आमुचा मानाचा मुजरा !!
मुक्त आमुचे आकाश सारे झुलती हिरवी राने वने स्वैर उडती पक्षी नभी आनंद आज उरी निनादे !!
किती आक्रोश तो जाहला किती रक्तांच्या नद्या वाहिल्या सडा पडला मृतदेहांचा तेव्हा स्वातंत्र्यदिन उदयास आला !!
हे पण वाचा⤵️