SBI च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी | Happiest New for SBI coustomer
नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज मी तुमच्या साठी खुप मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे.ही SBI च्या ग्राहकांसाठी ही बातमी आहे (Happiest New for SBI coustomer ) खालील माहिती नक्की वाचा.
SBI च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी | Happiest New for SBI coustomer
SBI च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आता FD च्या 'या' योजनेतून मिळेल जास्त रिटर्न.
♦️देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी सर्वोत्तम मुदत ठेव ही एक विशेष FD योजना आणली आहे.
♦️याद्वारे एसबीआय मुदत ठेवीवर 7.9% व्याज देण्यात येत आहे यामुळे ठेवीदारांना भरघोस नफा मिळवण्याची संधी आहे ही एक नॉन कॉलेबल योजना आहे.
जाणून घ्या पुर्ण माहिती ⤵️
🔯या योजनेचा फायदा घेण्यासाठी किरकोळ गुंतवणूकदाराला किमान 15 लाख रुपये गुंतवावे लागतील यामध्ये जास्तीत जास्त दोन कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते.
🔯यामध्ये बँकेकडून गुंतवणुकीच्या कालावधीसाठी एक वर्ष आणि दोन वर्ष असे दोन पर्याय दिले जातात. विशेष म्हणजे एसबीआय बेस्ट टर्म डिपॉझिट मध्ये गुंतवणूकदारांना नूतनीकरणाचा पर्याय दिला जात नाही.
🔯तसेच मॅच्युरिटी नंतर रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा केली जाते पीपीएफ एनएससी आणि पोस्ट ऑफिस बचत योजनांच्या तुलनेत एसबीआय या योजनेवर जास्त व्याज देत आहे.
🙏 sbi च्या ग्राहकांसाठी - हि बातमी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा.
हे पण वाचा ⤵️
FAQ
Q.1) या योजनेचा मुदत ठेवीवर किती टक्के व्याज देण्यात येत आहे?
Ans.या योजनेचा मुदत ठेवीवर 7.9% व्याज देण्यात येत आहे.
Q.2) या योजनेचा फायदा घेण्यासाठी कमीत कमी कीती ते जास्तीत जास्त किती गुंतवणूक केली जाऊ शकते?
Ans.किमान 15 लाख रुपये गुंतवावे लागतील यामध्ये जास्तीत जास्त दोन कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते.