Type Here to Get Search Results !

डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन स्टेटस शुभेच्छा चारोळ्या संदेश मराठी | Dr.babasaheb ambedkar mahaparinirvan din wishes quotes in Marathi

डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन स्टेटस शुभेच्छा चारोळ्या संदेश मराठी |डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन स्टेटस मेसेज मराठी |Dr.babasaheb ambedkar mahaparinirvan din wishes quotes in Marathi 


         नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज मी तुमच्या करिता राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या बद्दल एकदम छान लोकप्रिय चारोळ्या संदेश मेसेज स्टेटस मराठी घेऊन आलोय तर ते तुम्हाला तुमच्या भाषणात निबंधात अतिशय उपयोगी पडेल तर तूम्ही खालील दिलेल्या चारोळ्या संदेश वाचावेत

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन ६ डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून आयोजित केला जातो.

➡️पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिक्षक पदासाठी 285 जागांवर भरती

➡️डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन भाषण निबंध मराठी माहिती

डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन शुभेच्छा चारोळ्या संदेश मराठी | Dr.babasaheb ambedkar mahaparinirvan din wishes quotes in Marathi  


☸️डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन चारोळ्या 

भारतरत्न बाबासाहेबांचे, कर्तृत्व आहे महान,त्यांच्यापुढे वाटतात, चंद्र-सूर्यही लहान.

☸️डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन चारोळ्या संदेश 

सर्वसामान्यांचे आधार, भारतीय संविधानाचे शिल्पकार,त्या ज्ञानसूर्याने दूर केला,दीनदलितांच्या जीवनातील अंधार.

☸️डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन चारोळ्या संदेश 

नमन त्या पराक्रमाला,नमन त्या देशप्रेमाला,नमन त्या ज्ञानसूर्याला, नमन त्या महापुरुषाला,नमन त्या बाबासाहेबांना.

☸️डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन चारोळ्या संदेश 

करून जीवाचे रान, दिला सर्वांना समतेचा मान, अशी भिमरावांची शान, भल्याभल्यांची झुकते मान.

किती आले, किती गेले, सांगा कुणाच्या लक्षात राहिले ? बाबासाहेब असे नेते झाले, ज्यांनी जनतेच्या हृदयावर राज्य केले.
☸️Dr.babasaheb ambedkar mahaparinirvan din wishes charolya 

कुणी म्हणतात भिमराव, कुणी म्हणतात बाबा, अशा या महामानवाचा, आजही आहे सर्वांवर ताबा.

☸️डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन चारोळ्या संदेश 

असा मोहरा झाला नाही, पुढे न होणार,भीमरावांचे नाव जगती,सतत गर्जत राहणार.

☸️डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन चारोळ्या 

"होता सिंहासारखा बाबा आमचा नव्हती त्याला कोणाची भिती,अरे होऊन गेले वर्षे जरी हिकिती आज हि बोलावते आम्हाला,ती चैत्यभूमीची माती...
☸️Dr.babasaheb ambedkar mahaparinirvan din wishes charolya 

"असा मोहरा झाला नाही,पुढे न होणार भीमरावांचे नाव, सतत गर्जत राहणार....."

 

☸️डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन चारोळ्या मराठी 

" लिहूनिया रे भारतीय संविधान।भीमरावाने केले कार्य महान !सारा देशच चाले आज त्यांच्याच नियमांन माणसाला माणुसकी शिकवली भिमान ॥”

☸️डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन चारोळ्या 

"शिल्पकार तुम्ही घटनेचे,पंडीत तुम्ही कायदयाचे ! प्रचारक तुम्ही समतेचे,भारतरत्न तुम्ही देशाचे !!"

☸️Dr.babasaheb ambedkar mahaparinirvan din wishes charolya 

"सागराच पाणी कधी आटणार नाही सुर्याचं तेज कधी मिटणार नाही,एकच काय हजार जन्म झाले तरी बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाही!!"



FAQ

Q.1) राज्यघटनेचे शिल्पकार कोन आहेत?
Ans. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आहेत.

Q.2)महापरिनिर्वाण दिन कधी साजरा केला जातो?
Ans.६ डिसेंबर १९५६ हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad