Type Here to Get Search Results !

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिक्षक पदासाठी 285 जागांवर भरती | pimpri chinchwad teacher recruitment 2022

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिक्षक पदासाठी 285 जागांवर भरती |pcmc recruitment 2022| pimpri chinchwad mahanagarpalika teacher recruitment 2022


pimpri chinchwad mahanagarpalika bharti 2022पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या अस्थायी अस्थापनेवर एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात गट क संवर्गातील 'सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक हि पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी पात्र उमेदवारकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविणेत येत आहेत. या विषयाची सविस्तर जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.

एकूण पदे : 285


➡️नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात 125 जागांसाठी भरती 

➡️डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन भाषण निबंध मराठी माहिती

➡️डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन स्टेटस चारोळ्या संदेश 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती | Pimpri Chinchwad mahanagarpalika bharti 2022 

मराठी माध्यम पदे :- 204
पदनाम पदसंख्या
सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक) 110
पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय) 85
पदवीधर शिक्षक (भाषा विषय) 0

➡️गुरुनानक जयंती मराठी भाषण निबंध 2022 
उर्दू माध्यम पदे :- 46

पदनाम पदसंख्या
सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक) 18
पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय) 18
पदवीधर शिक्षक (भाषा विषय) 04
पदवीधर शिक्षक (समाजशास्त्र विषय)  06

 हिंदी माध्यम पदे :- 15 

पदनाम पदसंख्या
सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक) 09
पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय) 03
पदवीधर शिक्षक (भाषा विषय) 01
पदवीधर शिक्षक (समाजशास्त्र विषय) 02


इंग्रजी माध्यम पदे :- 20

पदनाम पदसंख्या
सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक) 10
पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय) 04
पदवीधर शिक्षक (भाषा विषय) 04
पदवीधर शिक्षक (समाजशास्त्र विषय) 200

 वरील पदाकरिता भरावयाच्या पदांची आरक्षण निहाय संख्या सामाजिक समांतर आरक्षण शैक्षणिक अर्हता वेतनश्रेणी अर्जाचा नमुना अर्ज करण्याची मुदत इतर आवश्यक अटी व रात सर्वसाधारण सूचना महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भरती (Recruitment या लिंक वर तसेच होमपेजवर आमच्याबद्दल (About नोकरी विषयक (Recruitment) या मेनूमध्ये दिनांक ३०/११/२०२२ पासून पाहण्यास उपलब्ध होतील  

FAQ
Q.1)पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत किती शिक्षक जागेसाठी भरती निघाली आहे?
Ans.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिक्षक पदासाठी 285 जागांवर भरती निघाली आहे.

Q.2)पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मराठी माध्यमाची किती पदे आहेत?
Ans.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मराठी माध्यमाची 204 पदे रिक्त आहेत.

Q.3)पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत हिंदी माध्यमाची किती पदे रिक्त आहेत ?
Ans.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत हिंदी माध्यमाची 15 पदे रिक्त आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad