गुरुनानक जयंती मराठी भाषण निबंध 2022 |गुरु नानक जयंती मराठी माहिती pdf | Gurunanak Jayanti essay speech 2022 | Guru Nanak jayanti Marathi bhashan nibandh in Marathi
गुरुनानक जयंती मराठी भाषण निबंध 2022 | Gurunanak Jayanti essay speech 2022
आदरनीय ,प्राध्यापक, गुरुजी आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो.... आज आपण गुरुनानक देवजी यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. गुरुनानक जयंती हा शी समुदायामध्ये सर्वात मोठा सण आहे. गुरुनानक जयंती शीख धर्मातील सर्वात प्राचीन सणापैकी एक आहे. गुरुनानक देव यांचा जन्मदिवस 'गुरुनानक जयंती' म्हणून साजरा केला जातो. गुरुनानक जयंती कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला 'कार्तिक पौर्णिमा' म्हणून साजरी केली जाते.
गुरुनानक शीख धर्माचे संस्थापक होते, ते पहिले शीख गुरु होते. गुरुनानक देवजी यांचा जन्म 15 एप्रिल 1469 रोजी राय भाई-दि तलवंडी येथे झाला. सध्या हे ठिकाण पाकिस्तानातील शेखपुरा जिल्ह्यात आहे ज्या पाकिस्तान मध्ये आता 'नानकाना साहिब' म्हणून ओळ जाते. गुरुनानक जयंतीला शीख लोक नवीन कपडे घा आणि गुरुद्वारांना भेट देतात. गुरुनानक जयंतीच्या सकाळची सुरुवात गुरुद्वारामध्ये प्रभात फेरी आणि भजन, गायनाच्या ठिकाणी मिरवणुकीने होते. या दिवः शीख लोक प्रार्थना करतात आणि गुरुनानक यांना श्रद्धांजली अर्पण करतात.
➡️मकर संक्रांतीचे उखाणे मराठी 2022
➡️ मकर संक्रांत मराठी माहिती निबंध
➡️मकर संक्रांत हळदी कुंकू स्पेशल उखाणे मराठी
गुरुनानक देवजी, हे शिखांचे पहिले गुरु आणि शीख धर्माचे संस्थापक होते. जगातून अज्ञान दूर करून अध्यात्मिक शक्ती आत्मसात करण्याची प्रेरणा देणारे ते एक महान पुरुष होते. गुरुनानक देवजी यांची लहानपणापासूनच देवावर श्रद्धा होती. त्यांचे चित्त फक्त भक्तीतच होते, त्यांच्या दृष्टीने देव सर्वव्यापी आहे. ते मूर्ती पूजेचे कट्टर विरोधी होते. गुरु उत्सवाची सुरुवात भजन गायन्याने होते. या दिवशी गुरुद्वारामध्ये लंगरचे आयोजन केले जाते. आशा आहे की तुम्हाला गुरुनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त हे भाषण आवडले असेल.
Q.1)यावर्षी आपण गुरुनानक देवजी यांची कितवी जयंती साजरी करतोय?
Ans.यावर्षी आपण गुरुनानक देवजी यांची 553 वी जयंती साजरी करत आहोत.
Q.2)गुरुनानक देवजी यांचा जन्म कधी झाला?
Ans.गुरुनानक देवजी यांचा जन्म 15 एप्रिल 1469 रोजी झाला.
Q.3)गुरुनानक देवजी यांचा जन्म कुठे झाला?
Ans.राय भाई-दि तलवंडी येथे झाला.
Q.4) सिख धर्माचे पहिले गुरु आणि संस्थापक कोन होते?
Ans.गुरुनानक देवजी, हे शिखांचे पहिले गुरु आणि शीख धर्माचे संस्थापक होते.