20+ बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | Happy children's day wishes quotes and msg... in marathi
बाल दिवस : नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो चिलड्रन्स दे म्हणजे मराठी मध्ये त्याला बालदिवस असे म्हंटले जाते. पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जन्म दिवसा निमित्त 14 नोव्हेंबर या दिवसी बाल दिवस साजरा केला जातो. पंडित जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांना लहान मुले खुप आवडायची त्यामुळेच त्यांच्या जयंतीला बलदिवस चिल्ड्रन्स दे साजरा केला जातो.
14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती आणि बाल दिवस या बद्दल WhatsApp वर Instagram वर शुभेच्छा देण्यासाठी, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे विचार कोणाला संदेश देण्यासाठी तुम्ही इतरांना पटऊ शकता.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | Happy children's day wishes quotes and msg... in marathi
मनाची निरागसता, हृदयाची कोमलता,
ज्ञानाची उत्सुकता, भविष्याची आशा...
उद्याचा देश घडविणाया बालगोपाळांना
बालदिनाच्या शुभेच्छा!
कालपण, आजपण आणि उद्यापण... जे निरंतर आपल्यामध्ये जिवंत असतं ते... बालपण!
बालदिनाच्या सर्व बालमित्रांना शुभेच्छा !
बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण बालपणी होते सर्व सुखाचे धन बालपणीच्या आठवणीत हरपते मन येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण
बालदिनाच्या सर्व बालमित्रांना शुभेच्छा !
लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा
ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार
बालदिनाच्या शुभेच्छा!
आईची ती प्रेमळ माया, बाबांची ती वटवृक्षाची छाया प्रेम, माया सर्व काही त्यात असते... खरंच हे बालपण किती सुंदर असते बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ||
हे पण वाचा ⤵️