महात्मा गांधी जयंती निबंध भाषण | Mahatma Gandhi Jayanti essay speech in Marathi |महात्मा गांधी जयंती निबंध |Mahatma Gandhi jayanti Nibandh |Mahatma Gandhi jayanti bhashan pdf
महात्मा गांधी जयंती 2022 : नमस्कार मित्रानो आणि मैत्रिणींनो सर्वांना माहित आहे आज 2 ऑक्टोबर या दिवासी आपले लोकप्रिय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्म झाला होता.तर आपल्याल्या शाळेत कॉलेज मध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा असतात निबंध,भाषण तर आपल्या साठी खालील लेखामध्ये महात्मा गांधी यांच्या बंददल निबंध आणि भाषण दिलेले आहे तरी आपण लास्ट परेंत वाचा ही माझी नम्र विनंती.
महात्मा गांधी जयंती निबंध | Mahatma Gandhi Jayanti essay
आपल्या भारत देशाचे लोकप्रिय राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे म्हणजे महात्मा गांधी यांच्या जन्म हा 2 ऑक्टोंबर 1869 या साली गुजरात या राज्य मधील पोरबंदर या गावात झाला. 2 ऑक्टोबर हा दिवस सर्व भारत भर राष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून सुद्धा ओळख ला जातो.महत्मा गांधीजी यांचे पूर्ण नाव हे मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव हे करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतळाबाई हे आहे. करमचंद गांधी यांच्या पुतळाबाई ह्या चौथ्या पत्नी होत्या आणि महात्मा गांधी हे त्यांचे शेवटचे पुत्र होते.
गांधींना यांना ब्रिटिश शासनाच्य विरुद्ध भारतीय राष्ट्रीय आंदोलनाचे नेता आणि भारताचे राष्ट्रपिता म्हणून सर्व भारत भर ओळखले जाते.महात्मा गांधीजींची यांच्या आई पुतळाबाई ह्या अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या महिला होत्या.यामुळे त्यांच्या या स्वभावाचा खूप परिणाम लहानपनि मोहनदास यांच्यावर पडला आणि या त्यांच्या मूल्यांनी पुढे चालून स्वतःच्या त्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.मोहनदास हे स्वभावाने अहिंसा, शाकाहार आणि विविध,वेगवेगळ्या धर्मातील मूल्यांना मानणारे होते.आणि सन 1883 मध्ये त्यांचे वय साडे तेरा वर्षे होते.या वर्षाच्या वयात त्यांचे लग्न हे 14 वर्षाच्या कस्तुरबा यांच्याशी करण्यात आले होते.
मोहनदास पंधरा वर्षाचे झाले होते तेव्हा त्यांच्या प्रथम मुळणे घरात जन्म घेतला.पण काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला.व तसेच मोहनदास यांचे वडील करमचंद गांधी हे सुद्धा त्याच वर्षी 1885 मध्ये निधन पावले.निधन झाल्या नंतर काही दिवसांनी मोहनदास आणि कस्तुरबा यांना चार मुले झाली. मोहनदास यांचे सुरवातीचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर मध्ये झाले तर हायस्कूल चे शिक्षण राजकोट मध्ये झाले.
शैक्षणिक स्तरावर मोहनदास हे एक सामान्य विद्यार्थी असे होते.जेव्हा त्यांनी सन 1887 मध्ये मॅट्रिक ची परीक्षा अहमदाबाद मध्ये देऊन उत्तीर्ण केली.त्यां नंतर मोहनदास यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याना लंडनला जाऊन बॅरिस्टर होण्याचा असा सल्ला दिला. वर्ष 1888 या मध्ये मोहनदास हे युनिव्हर्सिटी कॉलेज ला जाऊन कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आणि बॅरिस्टर बनण्यासाठी इंग्लंडला गेले.
जून 1891 मध्ये गांधीजी तीन वर्षांनी भारतात परत आले. भारतात आल्यावर त्यांना आपल्या आईच्या मृत्यूची सूचना मिळाली.आणि यानंतर गांधीजींनी बॉम्बे येथे वकिली सुरू केले. सन 1893 या टायमाल दक्षिण आफ्रिकेतिल एका भारतीय केस ची गांधीजींनी वकिली करण्याच्या करार स्वीकारला. 24 वर्षाचे असताना गांधीजी दक्षिण आफ्रिकेत पोहोचले. दक्षिण आफ्रिके मध्ये महात्मा नांधीजीन गंभीर वंशवाद व तसेच नस्ल भेदाचा सामना करावा लागला. आणि या सर्व घटना गांधीजींच्या जीवनात महत्त्वपूर्ण वळण बनल्या होत्या, दक्षिण आफ्रिकेत भारतीयांवर होत असलेल्या अन्यायाला बघून भारतीयांच्या मनात इंग्रज याच्या शासना अंतर्गत असलेल्या भारतीय लोकांचा सन्मान आणि आपली स्वतःची ओळख यांच्या संबंधित प्रश्न उठायला लागले. त्यानंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीय लोकांना राजनेतिक आणि सामाजिक अधिकार प्राप्त करणे आणि त्यासाठी संघर्ष करण्यासाठी आपन प्रयत्न केले.
वर्ष 1914 मध्ये गांधीजी भारतात परत आले. आणि या काळात ते एक राष्ट्रवादी नेता म्हणून जास्त प्रसिद्ध होऊन गेले होते. भारतात आल्यावर त्यांनी सत्याग्रह, आंदोलन, स्वराज्य आणि मिठाचा सत्याग्रह, हरिजन आंदोलन, भारत छोडो आंदोलन असे अनेक आंदोलने केली आणि लोकांना इंग्रज शासनाविरुद्ध अहिंसेच्या या मार्गाने एकत्रित केले. 9 ऑगस्ट 1942 भारत छोडो हे आंदोलन सुरू केले. भारत छोडो आंदोलन स्वतंत्रता आंदोलन त्या काळातील सर्वात मोठे मानले होते आणि एक आंदोलन त्या काळात सर्वात शक्तिशाली आंदोलन बनून गेले.आणि या आंदोलनामधे हजारोंच्या संख्येने आपले स्वातंत्र्यसेनानी मारले गेले.
यानंतर ब्रिटीश सरकार ने महात्मा गांधी समेत अनेक मोठमोठ्या काँग्रेसच्या नेतांना तुरुंगात टाकून दिले.या आपल्या भारत छोडो आंदोलन याचा आपल्या भारतीय जनतेवर खूप मोठा परिणाम झाला. लोक संघटित होऊन गेले.व यानंतर दुसरे विश्व महा युद्धाच्या समाप्तीपर्यंत ब्रिटिशांनी सरकारने भरत देशाला स्वातंत्र्य करण्याचे संकेत देऊन दिले होते आणि अशा प्रकारे सर्व नेत्यांना गुलामगिरीतून मुक्त करत भारताला स्वातंत्र्य मिळाले होते.
30 जानेवारी 1948 साली महात्मा गांधी दिल्ली मधील बिर्ला हाऊसमध्ये एका प्रार्थनेला संबोधित करायला जात होते.तेव्हा संध्याकाळाचा 05:17 या टाईमला नाथूराम गोडसे नावाच्या एका कट्टरपंथी त्यांच्या महत्मा गांधीजी यांच्या छातीत तीन गोळ्या मारून त्यांची हत्या केली. असे म्हणतात की महात्मा गांधी यांचे मारतानचे शेवटचे शब्द हे राम असे होते. यानंतर नाथूराम गोडसे व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला व 1949 मध्ये त्या सर्वांना मृत्यूची शिक्षा सुनावण्यात.
महात्मा गांधी जयंती भाषण | Mahatma Gandhi Jayanti Bhashan in Marathi
!! हिमशिखरोसा थां उच्चा वो
वो सच्चाई की आंधी था
जिसने हमको संघर्ष सिखाया
कोई और नही वो गांधी था !!
मित्रांनो गेल्या शतकातील सर्वांत बुद्धिमान व्यक्ती आणि महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन म्हटले आहेत.कदाचित भविष्यात येणाऱ्या पिढ्या ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाहीत की कुणीतरी महात्मा गांधी नावाचा हाडामासाचा एक माणूस या पृथ्वीवर अस्तित्वात होता.मी त्या महामानवाला बद्दल तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे.तो अन्यायाचा तिरस्कार करायचा परंतु अन्याय करणाऱ्या माणसाचा नाही. जो आयुष्यभर पंचा आणि उपरणा नेसून राहिला कारण त्याच्या देशातील गोरगरीब जनतेकडे अंग झाकायला पुरेसे कपडे नव्हते.आणि देशातला सर्वांत लोकप्रिय नेता असतानाही रेल्वेच्या तिसया वर्गातून प्रवास करायचा कारण त्याचा साधेपणावर विश्वास होता.
सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुाज आणि माझ्या प्रिय मित्रांनो मी विजय पाटील आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाच्या निमित्ताने मझे विचार तुमच्या समोर मोडतो आहे.
'मित्रांनो महात्मा गांधी म्हणजे अहिशेत युद्धांची महावीरांची परंपरा सोगणारा चारिण्यात प्रभू रामचंद्राची परंपरा सांगणारा आणि करणेत ख्रिस्ताची परंपरा सांगणारा महामानव, कदाचित म्हणूनच हा महात्मा गार्टिज स्युथर किंग असो की जेल्सन मंडेला, अत्यर्ट आईन्स्टाईन की स्टिव्ह जॉब्स यांसारख्या कर्तृत्ववान माणसांनादेखील प्रेरणादायी वाटत राहिला.या महामानवाच व्यक्तित्व मनाच्या निर्मळतेने, जैतिकतेने एवढ आकर्षक बचल होते की कोट्यावधी भारतीय सोडाच परंतु सरदार पटेलांसारखे लोहपुरुष अशोत की सुभाष बाबू सारखे प्रखर राष्ट्रप्रेमी, नेहरू सारखे मुत्सद्दी राजकारणी असोत की विनोबासारखे तपस्वी, सारेच या व्यक्तित्याचा मोहात होते.
मित्रांनो स्वात्र्य लढयाती संघर्ष केवळ एवढेच गांधीचे योगदान नाही तर गांधी थे आपल्यावर उपकार आहेत से है की हजारो ग्रर्यापासून भारतीय संस्कृतीत रुजलेल्या सद्भावना, करुणा, अहिंसा या सत्यांचा अर्थ गांधीजी आपल्या जीवनासून आम्हाला समजावून सांगितला म्हणूनच पीड पराई जाणणारा हा माणूस खरा वैष्णवजन राजू शकला जगाच्या इतिहासात स्वातंत्र्यासाठी अनेक क्रोत्या झाल्यात संघर्ष झालेत परंतु भारतीय स्वतंत्रता आंदोलन या सर्वांत वेगळे कश्ले से महात्मा गांधीच्या अहिंसेच्या सत्याने, यो सत्य आपल्याला शिकवते सलवारीच्या बळावर मिळवलेली कुठलीही गोष्ट केवळ सलवार असेपर्यंतच टिकते तेव्हा जगात जिंकण्यासाठी कुठली गोष्ट आहे तर ती म्हणजे माणसाचा हृदय.
ये सत्य आम्हाला शिकवल केवळ ध्येयच उदात असायला नको तर ध्येयप्राप्तीचा मार्गदेखील उदात्तच असायला हवा. वैयक्तिक जीवन असो की सामाजिक जीवन आपल्या मुल्यांच्या प्रति एवढा आग्रही आणि तरीही एवढा यशस्वी नेता सापडणे कठीण आहे.हा व्यक्ति लेखक नव्हता तरीही त्याचे लिहिलेले आत्मचरित्रात जगात सर्वाधिक वाचले गेले.
अर्थतज्ञता सरीही त्याचे सेता खरीही त्याचे लिहिलेले आत्मनिर्भर भारताचे स्थान आजही आपल्याला खुणावत पर्यावरण साखी दवा खरीदी संभावनांचा नियंत्रित वापर हा उपाय प्रदूषणासारख्या समस्येवर रामवान लाटो आणि कुठलही सतेतील उपभोगलेल्या जेता नव्हता सरीही सोच राजकीय नेत्याच्या विचारांचा सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचे आयुष्य जगणाऱ्या या सामान्य माणसातल्या महात्म्याला वयाच्या कारणाने रेल्वेच्या डब्यातील धक्क्याने जागे केले. आणि मग हा संघ करीस राहिला च्या शेवटच्या श्वासापर्यंत कधी शेतकयांना मिळवून देण्यासाठीसर कधी स्वदेशीच्या चळवळीसाठी कधी दलितांच्या उद्धारासाठी तर कधी मिठासाठी आयुष्यभर आपल्याला पाण्यात पाहणाऱ्या, आपल्याला सहा वर्षे डोचून ठेवणाऱ्या आणि आपल्या मृत्यूची वाट पाहणार्थी ब्रिटीश राजवटी बद्दलया या माणसाच्या मनात संघर्ष्यची भावना होती परंतु ब्रिटिश माणसाबद्दल जराही द्वेश नव्हता.
एकदा एक लहान मुलगा गोधीची सही घ्यायला यही घेऊन आला गांधीजी पाने चाळली तर त्यात त्या वेळच्या ब्रिटिश क्रिकेट संघाच्या अकरा खेळाडूंचा सह्या होत्या.गांधीजी चाराचा खेळाडू म्हणून स्वतःचे जाय लिहील आणि सही केली मोहनदास गांधी.हृदयाची एवढी निर्मळता मिळविणे सर्वसामान्य माणसांना कसे घर शक्य आहे.म्हणूनच रवींद्रनाथ टागोरांनी गांधींना महात्मा म्हटले असाच आणी सुभाषचंद्र बोसांनी राष्ट्रपिता कारण एवढ्या विशाल राष्ट्राचा पिता होण्यासाठी हृदय देखील तेवढेच विशाल असायला हवे.
ज्यांच्या साम्राज्यावर कधीच सूर्य मावळत जाही अशी ख्याती असलेल्या ब्रिटिश साम्राज्या सारया बलाढ्य शत्रू अंगावर घेण्याचे सामर्थ्य, साहस या पाच फूट पाच इंच उंचीच्या किरकोळ देहयष्टीच्या माणसात आले होते से उच्च नैतिक मूल्यामधून असामान्य राष्ट्रप्रेमातून आणि गोरगरिब जनतेच्या प्रति असणाऱ्या अधार करुणेतून याच ब्रिटनचे पंतप्रधान आणि दुसच्या महायुद्धाचे नायक विस्टन चर्चित फक्त इंग्लंमधेच आठवले जातात.तर ते व्यांना आपला शत्रू क्रमांक एक मानायचे आणि अर्थज फकीर म्हणून हिणवायचे ते महात्मा गांधी आज आपल्या मृत्यूच्या 70 वर्ष्यानंतर ही संपूर्ण जगाच्या प्रेरणेचे स्रोत बनून राहिले आहेत.
आज माणसामाणसामधील वाटत जाणारा अविश्वास, उपभोगाची संस्कृति, विषमता, भ्रष्टाचार, जागतिक पर्यावरण समस्या या सर्वांवर गांधीजींचे विचार सर्कसंगत आहेत उपयुक्त आहेत.दिनांक 2 ऑक्टोबर 1889 रोगी बन्मलेला हा महात्मा 30 जानेवारी 1998 रोजी एका बंदुकीच्या गोळीने अनंतात विलीन झाला. परंतु मित्रोनो गोधींसारखी माणूस मरत असतात कारण महात्मा गांधी ही व्यक्ती नसून विचार आहेत आणि माणसांची हत्या होऊ शकते विचारांची हत्या होऊ शकत नाही कधीच नाही.
म्हणून लक्षात असू द्या मजबूरी का नाम महात्मा गांधी जव्हे तर मजबूती का नाम महात्मा गांधी
जय हिंद जय भारत !!
हे पण वाचा ⤵️
FAQ
Q.1)महात्मा गांधी यांच्या जन्म कधी व कोठे झाला ?
Ans.महात्मा गांधी यांच्या जन्म हा 2 ऑक्टोंबर 1869 या साली गुजरात या राज्य मधील पोरबंदर या गावात झाला.
Q.2)महत्मा गांधीजी यांचे पूर्ण नाव काय आहे ?
Ans.मोहनदास करमचंद गांधी असे होते.
Q.3)महत्मा गांधीजी यांच्या आईचे नाव काय आहे ?
Ans.महत्मा गांधीजी यांच्या आईचे नाव पुतळाबाई हे आहे.