कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा संदेश |कोजागिरी पोर्णिमा मराठी संदेश | kojagiri Purnima Wishes in Marathi | Kojagiri Purnima Wishes & Quotes in Marathi
कोजागिरी पौर्णिमा 2022 :नमस्कार मित्रानो आणि मैत्रीणींनो दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपन कोजागिरी पोर्णिमा साजरी करणार आहोत तर आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोन्हाला मराठीत संदेश ,शुभेच्छा पटवाव्या लागतात तर त्या आपल्याला आमच्या खालील दिलेल्या आहेत तरी तुम्ही शेवट परेंत वाचाव्यात.
कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा | kojagiri Purnima Wishes in Marathi
आला शरद ऋतू, आभाळात चंद्रासह चांदणं
मसाले दुधाचा प्याला हाती,
सारीकडे आज सणाचा आनंदी आनंद
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
चंद्राच्या शीतल छायेत,
चांदण्यांच्या लख्ख प्रकाशात
केशरी दुध साखरेप्रमाणे,
गोडवा वाढो तुमच्या आमच्या नात्यात
शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
कोजागिरी पौर्णिमा तुम्हांला, दीर्घायुष्य देणारी,
सुख, शांती समाधान, समृद्धीची भरभराट करणारी
ठरो हीच आमची कामना
शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
प्रकाश चंद्राचा, आस्वाद मसाले दुधाचा
आनंदाने साजरा करू, सण कोजागिरी रात्रीचा
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
कोजागिरी म्हणजे जागरुकतेचे वैभव,
उल्हासाचा आणि आनंदाचा उत्सव
शितलता आणि सुंदरता यांच्या शांतीरुप समन्वयाची अनुभूती.
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
शरदाचं टिपुरं चांदणं,कोजागिरीची रात्र
चंद्राच्या मंद प्रकाशात,करू जागरण एकत्र
मसाले दूधाचा गोडवा, आनंदाची उधळण,
नात्यांमध्ये येऊ दे आपल्या जीवनातही होऊ दे
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा !!
मंद प्रकाश चंद्राचा त्यात गोड स्वाद दुधाचा
विश्वास वाढु द्या नात्याचा त्यात असु दे गोडवा साखरेचा
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
चंद्राच्या साक्षीने मिळाली बासुंदीची मेजवानी
कोजागिरीच्या रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
हे पण वाचा ⤵️