कोजागिरी पौर्णिमा 2022 माहिती | कोजागिरी पोर्णिमा माहिती मराठी |Kojagiri Purnima Marathi Mahiti | Kojagiri purnima 2022
कोजागिरी पौर्णिमा 2022 :नमस्कार मित्रानो आणि मैत्रीणींनो दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपन कोजागिरी पोर्णिमा साजरी करणार आहोत.तर या वर्षी कोजागिरी पोर्णिमा ही 9 ऑक्टोबर ला आहे तर खालील लेखामध्ये कोजागिरि पोर्णिमा चा मुहूर्तः, पूर्ण माहिती व या वर्षी काय करायल पाहिजे हे सर्व आपण बघणार आहोत.
कोजागिरी पौर्णिमा 2022 | Kojagiri purnima 2022
कोजागिरी पोर्णिमा 2022 मुहूर्त :
या वर्षी कोजागिरी पौर्णिमा 9 ऑक्टोबरला पंचांगानुसार आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी रविवारी 9 ऑक्टोबर रोजी आलेले आहे आणि पहाटे 03:41 मिनिटांनी पौर्णिमा सुरू होणार ही तारीख दुसऱ्या दिवशी सोमवारी 10 ऑक्टोबरला सकाळी 02:24 मिनिटांनी समाप्त होईल आणि यंदा शरद पौर्णिमेला संध्याकाळी 05:51 मी चंद्र उगवेल ज्यांना उपवास करायचा आहे.
कोजागिरी पौर्णिमा माहिती मराठी | kojagiri Purnima Mahiti in Marathi
माता लक्ष्मीचे पुर्थी वर आगमन होते ती रात्र असते कोज्यानिरी पौर्णिमेची, अस म्हणतात की कोजागिरी पौर्णिमेल माता लक्ष्मी पुर्थ्वीवर येते आणि सगळ्यांच्या घरी जाते आणि विचारते कोजागर्ती अर्थात कोण जाग आहे जे जागा असेल त्याच्याच घरामध्ये प्रवेश करते आणि म्हणून कोजागिरी पोर्णिमा ही जागवली जाते. रात्री गर्भा खेळला जातो गाणी म्हटली जातात आणि त्याचबरोबर दुधाची खीर सुद्धा बनवली जाते.चंद्र प्रकाशामध्ये त्या खिरीचा नैवेद्य चंद्राला दाखवला जातो आणि माता लक्ष्मीला ही दाखवला जातो.
त्यांनी शरद पौर्णिमेचे प्रयत्न ऑक्टोबर रोजी करा संध्याकाळी चंद्राची पूजा करावी या रात्री चंद्राच्या किरणांमध्ये औषधी गुणधर्म असतात त्यामुळे रात्रीच्या वेळी जर तुम्ही खीर बनवली आणि ती चंद्रप्रकाशात मध्ये ठेवली तर चंद्राची किरण भातात पडतात आणि त्यामुळे ते औषधी वाटतं या खीरीचा सेवन आरोग्यासाठी चांगला असतं चातुर्मासात येणाऱ्या आश्विन महिन्यातील नवरात्र विजयादशमी अर्थात दसरा नंतर येणाऱ्या आश्विन पौर्णिमेला महालक्ष्मी देवीचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे
वर्षभरात येणारे पौर्णिमा आश्विन पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे ही पौर्णिमा व शरद ऋतूत येत असल्यामुळे याला शरद पौर्णिमा म्हटलं जातं तसा त्या दिवशी जागरण करुन माता लक्ष्मी पूजन केल्यामुळे नक्कीच माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते याला नवान्न पौर्णिमा असंही म्हटलं जातं.कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांमध्ये असतो या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो चंद्राच्या याच गुणांमुळे नक्षत्रांना महर्षी म्हणजेच नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे असं खुद्द भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राची पूजा करताना तुम्हाला लक्ष्मीपूजन नाही करायचा आहे आणि त्याबरोबर एक उपाय सुद्धा करायचा तो म्हणजे या रात्री महालक्ष्मी अष्टक आता तुम्हाला करायचा आहे तो नक्कीच तुमच्या फायद्याचा ठरणार आहे महालक्ष्मी नक्कीच माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे हे उत्तम स्तोत्र त्याचबरोबर जर तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कुंकुमार्चन पूजा करायला जमलं तर विचारायलाच नको अतिशय उत्तम नवरात्रीमध्ये जशी कुंकुमार्चन पूजा केली जाते तशीच तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी होता महालक्ष्मीला कुंकुमार्चन पूजा करा तुमच्या फायद्याचे ठरेल आणि माता लक्ष्मीची कृपा तुम्हाला मिळेल.
हे पण वाचा ⤵️
FAQ
Q.1)या वर्षी कोजागिरी पोर्णिमा कधी आहे ?
Ans.या कोजागिरी पोर्णिमा रविवारी 9 ऑक्टोबर या रोजी आहे.
Q.2)कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीला चंद्र कुठे असतो ?
Ans.कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांमध्ये असतो.