Type Here to Get Search Results !

दिवाळी सणाची माहिती 2022 | diwali information in marathi

दिवाळी सणाची माहिती 2022 |दिवाळी सणाची माहिती pdf | diwali information in marathi | diwali mahiti in marathi


दिवाळी सणाची माहिती 2022

दिवाळी सन 2022 :नमस्कार मित्रांनो आणि मैत्रीनो दिवाळी हा आपल्या हिंदूचा अतिशय महत्वाचा सन आणि. तरी आपण दिवाळी हा सनाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत.

दिवाळी सणाची माहिती 2022 | diwali information in marathi 

दिवाळी हा भारतातील सगळ्यान मोठा सण आहे. दिवाळी ला दीपावली असेही म्हणतात. दिवाळी हिंदूंचा अतिशय महत्वाचा सण आहे. जगभरात हा सण साजरा केला जातो. दसऱ्याच्या 20 दिवसानंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यान हा सण येतो. दिवाळी या सणाला सर्वन आनंदावे, सुखाचे आणि समृदधीचे वातावरण असते.

दिवाळी च्या दिवशी प्रभू श्रीराम १४ वर्षाच्या वनवासातून
अयोध्येत परत आले होते. अयोध्येतील लोकांनी प्रभू श्रीराम यांच्या स्वागता साठी घरात दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला होता. ती परंपरा आजही कायम आहे. आजही आपण असत्यावर सत्याचा विजय म्हणून हा दिवस साजरा करतो. घरोघरी दिवे, आकाशकंदील लावून दिवाळी साजरी करतो.

दिवाळी हा सण मुख्यतः पाच दिवस साजरा केला जातो. धनतेरस, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, गोवर्धन पूजा आणि भाऊबीज असे हे पाच दिवस. यातील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन: या दिवशी देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते. या दिवशी घरातील सर्व लोक नवीन कपडे घालतात. घरात दिवे लावले जातात. आकाशकंदील लावून, रांगोळी काढून घराची सजावट केली जाते.फराळ म्हणून घरात पंचपक्वान बनवतात. घरातील सर्वजन एक महिन्या पूर्वीच या तयारीला लागतात. कपडे, सजावटीचे सामान, रांगोळी, भांडी इ. गोष्टी विकत घेतात. घराची, कार्यालयाची साफ-सफाई, रंगरंगोटी करतात. दिवाळीच्या दरम्यान दुकानांमध्ये आणि बाजारामध्ये गर्दी बघायला मिळते. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये यांना दिवाळीसाठी विशेष सुट्ट्या दिल्या जातात.

दिवाळी या सणामुळे समाजात ऐक्य निर्माण होते.लोक आपापसातील मतभेद विसरून एकमेकांच्या जवळ येतात. भारत हा एक सांस्कृतिक देश आहे. भारतातील प्राचीन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी या सणाचे फार महत्व आहे. अंधारावर मात करून प्रकाशाकडे वाटचाल करायला  शिकवणारा हा सन आहे.



हे पण वाचा ⤵️

FAQ
Q.1)दिवाळी सन का साजरा केला जातो ?
Ans.प्रभू श्रीराम १४ वर्षाच्या वनवासातून
अयोध्येत परत आले होते म्हणुन दिवाळी साजरी करताय.

Q.2)दिवाळी हा सन कधी येतो ?
Ans.दसऱ्याच्या 20 दिवसानंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यान हा सण येतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad