भाऊबीज माहिती मराठी 2022 | Bhaubeej marathi mahiti 2022 | भाऊबीज मराठी निबंध |Bhaubeej essay in Marathi |Bhaubeej Information in Marathi Pdf
भाऊबीज 2022 : नमस्कार मित्रानो आणि मैत्रिणींनो भाऊबीज हा सन बहीण भवाच्या अतूट नात्याचा सन आहे.हा सन का साजरा केला जातो हे आपल्या खालिल लेखात दिलेलं आहे ते तुम्ही शेवत परेंत वाचा.➡️कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा संदेश
भाऊबीज माहिती मराठी 2022 | Bhaubeej marathi mahiti 2022
दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज होय. कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज हा सण साजरा केला जातो. याला यमद्वितीया असेही म्हणतात.
या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला अगत्यपूर्वक जेवायला बोलावले होते. यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला अशी पौराणिक कथा आहे.
हा दिवस म्हणजे शरद ऋतुतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक, वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा ' बीजेच्या कोरीप्रमाणे बंधू प्रेमाचे वर्धन होत राहो, 'ही त्यामागची भूमिका आहे.
या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवळणी म्हणून भेटवस्तू देऊन बहिणीचा सत्कार करतो.
जर काही कारणाने बहिणीला कोणी भाऊ भेटलाच नाही तर ती चंद्राला भाऊ समजून ओवाळते. भावा - बहिणीचे एकमेकांची विचारपूस करावी. एकमेकांवर प्रेम करावे
म्हणून हा सण साजरा करतात.
हे पण वाचा ⤵️
FAQ
Q.1)बाऊबीज कधी असते ?
Ans.कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज हा सण साजरा केला जातो.
Q.2)यमराजाचया बहिनिचे नाव काय आहे ?
Ans.यमराजाच्या बहीनिचे नाव यमुना आहे.