NPCIL Reqruitment 2021| न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 72 पदांचीNN मेघाभरती, 10 वी 12 वी पास उमेद्वार करू शकतात अर्ज
नमस्कार मित्रांनो आज आपण न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) मध्ये नवीन निघालेल्या भरतीबद्दल जानुन घेणार आहोत.
NPCIL Reqruitment 2021 (न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मेघाभरती)
NPCIL पदभरती मध्ये आपल्याला वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामध्ये नर्स (Nurse),फार्मासिस्ट (B pharm), टेक्निशियन अशा 72 पदांच्या भरतीसाठीची Online अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
NPCIL Reqruitment 2021 (न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) या भरती प्रक्रियेतील पदांसाठी दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची सुवर्ण संधी आहे.
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 72 पंदाची भरती निघाली असुन त्यामध्ये काही पदांसाठी दहावी आणि बारावी पास उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
🔶NPCIL Reqruitment 2021(न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया)
पदे व त्यांची नावे
- नर्स (Nurse) - एकुण 05 जागा
- फार्मासिस्ट (B pharm) - एकुण 01 जागा
- ऑपरेशन थिएटर असिस्टंट - एकुण 01 जागा
- वैज्ञानिक सहाय्यक (यांत्रिकी,विद्युत, इलेक्ट्रिकल) - एकुण 9 जागा.
- वृतिकाग्राही प्रशिक्षु ऑपरेशन - एकुण 18 जागा
- वृतिकाग्राही प्रशिक्षु अनुरक्षक - एकुण 24 जागा
- असिस्टंट ग्रेड-1(HR) - एकुण 04 जागा
- असिस्टंट ग्रेड-1 (F and A) - एकुण 03 जागा
- असिस्टंट ग्रेड-1 (C and MM) - एकुण 05 जागा
- स्टेनो ग्रेड- 1 - एकुण 02 जागा
अशा प्रकारे एकुण 72 पदांची महाभरती अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांकरीता उमेदवारांची निवड परिक्षेच्या आधारावर केली जाईल.
हे सुध्दा वाचा⤵️
🔶NPCIL Reqruitment 2021(न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया)
महत्त्वाच्या तारखा
NPCIL परिक्षेचा अर्ज भरण्याची सुरूवात 3 डिसेंबर पासून झाली आहे आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 27 डिसेंबर 2021 आहे.तरी सर्व उमेदवारांनी आपली अर्ज प्रक्रिया 27 डिसेंबरच्या अगोदर पुर्ण करावी.
शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा
NPCIL पदांच्या भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा या मध्ये ठरवून दिलेली आहे. या भरतीसाठी लागणारी वयाची अट ही सर्वांसाठी जवळपास सारखीच आहे.
सर्व पदाकरीता वयोमर्यादा ही कमाल 18 ते किमान 30 वर्ष आहे.
शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी दिलेली आहे त्यामध्ये दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांचा पण उल्लेख केला आहे.
🔶NPCIL Reqruitment 2021 अर्ज कसा करावा ?
न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या भरतीचा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला https://npcilcareers.co.in
या वेबसाईटवर जावे लागेल.
या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज भरण्यासाठीची सर्व माहिती बघायला मिळेल.
NPCIL Reqruitment 2021 - जाहिरात PDF
FAQ
Q.1) NPCIL पदभरतीची अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय आहे ?
Ans. NPCIL पदभरतीची अर्ज भरण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2021 ही आहे.
Q.2) NPCIL पदभरतीची अधिकृत वेबसाईट कोणती
आहे ?
Ans.NPCIL पदभरतीची अधिकृत वेबसाईट https://npcilcareers.co.in ही आहे.